छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख.

खुलता कळी खुलेना, मन धागा धागा या मालिकात काम केलं.

मयुरीने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलेलं आहे.

मयुरी देशमुख सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही मयुरीने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत मयुरीने सुंदर दाक्षिणात्य सिल्क साडी नेसली

दाक्षिणात्य साडीतील लूकवर  पारंपरिक दागिन्यांचा साज केला

तिच्या या फोटोंवर  लाईक्स आणि कमेंटचा पाऊस होतोय.