मोनालिसा करतेय स्वित्झर्लंडच्या खोऱ्यांमध्ये व्हॅकेशन एन्जॉय...

बॉडीकॉन ड्रेसमधील आतापर्यंतचा सर्वात हॉट लुक शेअर केला आहे

मोनालिसा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड अन् ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.

अभिनेत्री मोनालिसाने तिच्या लेटेस्ट व्हॅकेशनचे खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत.

मोनालिसा त्यामध्ये ती खूप स्टनिंग आणि बोल्ड दिसत आहे.

मोनालिसा नेहमीच तिच्या बोल्ड लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घालते.

मोनालिसा फोटोंमध्ये स्वित्झर्लंडमधील हवामानाचा आनंद घेताना दिसतेय.

मोनालिसाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटदरम्यान निळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे.