मोनालिसाच्या किलर स्माईलनं चाहत्यांना वेड लावलं

मोनालिसा नेहमीच बोल्ड आणि हॉट लूक शेअर करुन इंटरनेटवर चर्चेत असते

मोनालिसाची प्रत्येक स्टाइल इंस्टाग्रामवर पोस्ट होताच व्हायरल होते.

मोनालिसाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो शेअर केलेत

या फोटोंमध्ये मोनालिसा काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.

मोनालिसाने गळ्यात हार, कानात झुमके, हलकासा मेकअपनं आपला लूक पूर्ण केला