मौनी रॉय ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे.

एकता कपूरच्या नागिन मालिकेतून ती घराघरात पोचलेली.

छोट्या पडद्यावरच नव्हे तर बॉलिवूडमध्येही तिने अभिनयाची छाप पाडली

मौनी सोशल मीडियावर सक्रीय असते. फोटो ती शेअर करत असते.

आताही तिने आपले काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोशुटमध्ये तिने क्रॉप टॉप घातला असून हे फोटो लक्ष वेधून घेताहेत.

चाहते देखील मौनीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत