मृण्मयी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

मृण्मयीने छोट्या पडद्यावरून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं

तिने  धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांवर एक वेगळी छाप पाडली.

सध्या ती सारेगमप लिटिल चॅम्पस् या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करते.

ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. फोटो ती शेअर करते.

आताही तिने काही फोटो शेअर केले. यात निळ्या रंगाचा डिझायनर शरारा सेट परिधान केला.

तिने शरारा सेटवर केसांची हटके स्टाईल करून कानात झुमके घातले.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.