मुकेश अंबानींच्या मुलाचा साखरपुडा

मुकेश अंबानींच्या मुलाचा साखरपुडा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे बालपणीचे मित्र, मुकेश अंबानी यांनी गुजरातच्या बिझनेस घराण्याशी जोडले नाते

राधिका आणि अनंत हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. राधिका आणि अनंत यांचा एकत्र फोटो 2018 मध्ये व्हायरल झाला होता.

राधिका या उद्योगपती वीरेन मर्चंट यांच्या कन्या

वीरेन मर्चंट गुजरातमधील कच्छचे असून  ते ADF फूड्स लिमिटेडचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तसेच एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ आणि उपाध्यक्ष आहेत.