मराठी गायक अभिजीत सावंत पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात

तो सध्या नवीन गाण्याच्या तयारीत व्यस्त

सोशल मीडियावर शेअर केले स्वतःचे  फोटो

डॅशिंग लूक चाहत्यांना आवडला 

हा लूक नव्या गाण्यासाठी आहे का?  चाहत्यांना प्रश्न

 परिधान केले धोती, काळे टीशर्ट अन् मॅचिंग जॅकेट

फोटोवर चाहत्यांसह अनेक कलाकारांच्या कंमेंट

अनेक वर्षानंतर पुन्हा प्रेक्षकांना थिरकवण्यास सज्ज