अभिनेत्री नोरा फतेही ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर आहे.
सौंदर्याबरोबरच नृत्याच्या माध्यमातून तिने चाहत्यांवर भुरळ पाडली.
नोरा फतेही ही सोशल मीडियावर देखील कायम सक्रीय असते
नोराने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
या फोटोत नोराने पेस्टल हिरव्या रंगाची फ्लोरल प्रिंड साडी नेसली.
या साडीवर नोरा खूपच सुंदर आणि कडक दिसत आहे.
नोराच्या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंटचा पाऊस होतोय.