अभिनेत्री नोरा फतेही ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर आहे.

सौंदर्याबरोबरच नृत्याच्या माध्यमातून तिने चाहत्यांवर भुरळ पाडली.

नोरा फतेही ही सोशल मीडियावर देखील कायम सक्रीय असते

नोराने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

या फोटोमध्ये नोराने हिरव्या रंगाची डिझायनर साडी नेसली.

या साडीवर नोराने स्लिव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे.

यावेळी तिने कर्णफुले, हातातील कडा, अंगठी घातली आहे.

नोराच्या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंटचा पाऊस होतोय.