डान्सिंग क्वीन नोरा फतेही एका यॉटमध्ये बसून आकर्षक पोज देताना दिसतेय.

नुकतेच नोरा फतेहीने ॲनिमल प्रिंटेड बॉडीकॉन आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. 

नोराचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट होताच चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पडतो.

या फोटोंमधील नोराचा कूल लूक पाहून सगळेच वेडे झाले आहेत.

नोराची स्टाईल चाहत्यांमध्येही खूप ट्रेंडमध्ये आहे.

नोराचे फोटो आणि व्हिडिओ दररोज इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

नोरा फतेही तिच्या स्टायलिश ड्रेसिंग सेन्स आणि बोल्ड फिगरमुळे कायम चर्चेत असते.

नोराने तिच्या डोक्यावर टोपी, न्यूड मेकअप आणि गळ्यात छोटा हार घातला आहे.