'नॅशनल क्रश' तृप्ती डिमरीचा किलर लूक कॅमेरात कैद

ॲनिमल सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी 'नॅशनल क्रश' बनली आहे.

अलीकडेच तृप्तीने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तृप्तीच्या नवीन फोटोंनी हॉटनेसचा तडका दिला आहे.

या फोटोंमध्ये तृप्ती कॅमेऱ्यासमोर किलर पोज देताना दिसत आहे.

त्या फोटोंमध्ये मनमोहक आणि सुंदर दिसत आहे. 

अलीकडेच तृप्तीने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.