पलक साडीमध्ये अतिशय बोल्ड दिसतेय

पलक तिवारीने डीप नेक ब्लाउजमध्ये अतिशय किलर पोज दिल्या आहेत.

फोटो पाहून चाहते पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

कोणी तिला बोल्ड म्हणत आहेत, कोणी तिला हॉट म्हणताहेत.

पलक तिवारी ही तिची आई श्वेताप्रमाणेच सुंदर दिसतेय.

पलक तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत असते. 

मोकळे केस आणि न्यूड मेकअपमुळे अभिनेत्रीचे सौंदर्य आणखीच वाढले आहे.