पूजा सावंत ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
पूजाने अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं स्थान बनवलं.
‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
पूजा सावंत सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
पूजाने नुकतेच स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.
या फोटोत पुजाने हिरव्या रंगाचा टॉप, काळी पॅन्ट घातली.
डोळ्यांवर गॉगल लावत तिचं स्मित हास्य लक्ष वेधून घेत आहे.
पूजाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.