पूजा सावंत ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

पूजाने अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं स्थान बनवलं.

पूजा सावंत सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

पूजाने नुकतेच आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोंमध्ये पूजाने जांभळ्या रंगाची इरकल साडी नेसली.

इरकल साडीतील लूकवर पूजाने मोत्यांचे दागिने घातलेत.

पूजाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.

पूजा लवकरच ‘कप बशी’ मराठी चित्रपटात झळकणार आहे.