प्राजक्ता गायकवाड ही छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री

प्राजक्ताने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकात काम केलं.

प्राजक्ताला सोशल मीडियावर फॉलो करणारा वर्ग मोठा आहे.

नुकतेच प्राजक्ताने आपले काही इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत प्राजक्ताने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.

साडीवर  निळ्या रंगाचा आरी वर्क केलेला ब्लाऊज घातला.

प्राजक्ताने साडीतील लूकवर मोजक्या दागिन्यांचा साज केला

प्राजक्ताने केसांमध्ये गजरा माळल्याने ती कमाल दिसतेय.