छोट्या पडद्यावरील एक गाजलेलं नाव म्हणजे प्राजक्ता गायकवाड

प्राजक्ताने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसूबाईची भूमिका साकारली

प्राजक्तानं आपल्या विशेष भूमिकांमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

प्राजक्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

आता तिनं नवं फोटोशुट करून आपले मनमोहक फोटो शेअर केले.

प्राजक्ताला सोशल मीडियावर फॉलो करणारा वर्ग देखील मोठा आहे.

प्राजक्ताचे  नवे मनमोहक फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.