छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड
तिने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसूबाईची भूमिका साकारली
प्राजक्ताने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकात काम केलं.
प्राजक्ताला सोशल मीडियावर फॉलो करणारा वर्ग मोठा आहे.
नुकतेच प्राजक्ताने आपले काही इंस्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोत प्राजक्ताने लाल आणि नारंगी रंगाची साडी नेसली.
या साडीवर प्राजक्ताने लाल रंगाचा डिझायनर ब्लाऊज घातला.
तिने कानात झुमके आणि हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या.