प्राजक्ता माळी ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नाटक, चित्रपटांच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली
प्राजक्ताची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे.
नुकतेच तिने रंगीबेरंगी लेहेंग्यातील फोटो शेअर केलेत.
या लेहेंग्यात प्रामुख्याने गुलाबी रंगाचे मिश्रण दिसत आहे
दुसऱ्या फोटोत तिने मोरपंखी रंगाचा ड्रेस परिधान केला.
मोकळे केस, अन् कानातले घालत तिने लूक पूर्ण केला.
प्राजक्ताने केलेला लूक एकदम आकर्षक दिसतो आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.
Prajakta Mali : रंगीबेरंगी लेहेंग्यातील प्राजक्ताच्या कातील अदा, नेटकरी घायाळ…