पिंक घागऱ्यात प्राजक्ता खुलली

तब्बल 12 किलो वजनाचा घागरा

घागरा घालून चालताही येत नव्हतं

इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो 

 'मूड मूड के ना देख' प्राजक्ताने दिलं कॅप्शन

म्हणाली गाण्याने ड्रायव्हर वैतागला 

aahava_couture कडून घागरा डिझाईन

सिल्व्हर ज्वेलरीने घातली भर