मराठी विश्वातील सुंदर, सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखले जाते

फोटोत प्रार्थना खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला.

अनेक गाजलेल्या मालिका आणि सिनेमामधून घराघरात पोहचली.

अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं शेअर केला ग्लॅमरस फोटो, पाहून तिच्या अदा चाहते झाले फिदा

फॅन्सनी प्रार्थनाच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.