मराठी विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे.

अनेक मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.

मितवा, कॉफी आणि बरंच काही या चित्रपटांमध्ये तिने काम केलं

प्रार्थना बेहेरे नुकतीच गोव्याला फिरायला गेली होती.

प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतंच तिने  गोवा व्हॅकेशन ट्रिपचेफोटो शेअर केले आहेत.

प्रार्थनाने या फोटोंमध्ये डीप नेक टॉप घातला आहे.

या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.