प्रियदर्शिनी इंदलकर ही आघाडीची विनोदी अभिनेत्री आहे.

नुकताच तिचा चिकी चिकी बुबूम बुम चित्रपट प्रदर्शित झाला.

 प्रियदर्शिनी इंदलकर सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो  इन्स्टाग्रामवर शेअर केले.

प्रियदर्शिनीच्या नव्या फोटोशूटची  इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.

या फोटोशूटसाठी प्रियदर्शिनीने निळ्या रंगाची कॉटन साडी नेसली

निळ्या साडीवर तिने गडद लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला.

या फोटोत प्रियदर्शिनी खूपच कडक आणि मादक दिसतेय.