पीएसआय पल्लवी जाधव सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात.

पोलिस प्रशासनात पल्लवी यांची ओळख दबंग महिला पोलिस अधिकारी अशी आहे. 

पल्लवी जाधव या मुळच्या छत्रपती संभाजीनगरमधील रेल गावच्या आहेत.

पल्लवी यांचे आई-वडील शेतमजुरीचं काम करून उदरनिर्वाह करायचे.

पल्लवी यांनी मोठ्या मेहनतीने शिक्षण करत एमपीएससीचा अभ्यास केला आणि यश मिळवलं.

पल्लवी यांनी नोकरी करत असतांना आपला छंद जपण्यासाठी मॉडेलिंगची सुरूवात केली.

2020 मध्ये पल्लवी यांनी ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत  रनर अपचा किताब जिंकला होता.

मी पोलिस अधिकारी म्हणून निवृत्त होईल, असं त्या सांगतात.