अभिनेत्री शहनाज गिलने बॉलीवूडमध्येही आपला जम बसवला.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

शहनाजला‘बिग बॉस’च्या १३ व्या पर्वामुळे लोकप्रियता मिळाली होती.

शहनाजचा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ धुप लगदी प्रदर्शित झाला.

या निमित्ताने शहनाज गिलने सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले.

शहनाजने सिध्दीविनायकाचे दर्शन घेतांनाचे फोटो शेअर केले.

शहनाजच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षा होतोय.

चाहत्यांनी तिला नव्या म्युझिक व्हिडिओसाठी शुभेच्छा दिल्या.