राशी खन्नाच्या स्टाईलने चाहते घायाळ 

अनोख्या फॅशनसाठी ओळखली जाते राशी

यावेळी केला खास बार्बी लूक!

नुकतेच तिने टॉलीवूडमध्ये 10 वर्षे पुर्ण केले

राशी एक अष्टपैलू पॉवरहाऊस अभिनेत्री

राशीने विविध शैलींमध्ये प्रतिभा दाखवली

आगामी हिंदी चित्रपटांची उत्सुकता 

'तेलुसू काडा' तेलुगु चित्रपटही येणार