बॉलिवूडमधील आघाडीचं नाव म्हणजे रकुल प्रीत सिंग.

तिनं अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं.

अलीकडेच रुकुलचा साबरमती रिपोर्ट हा चित्रपट रिलीज झाला.

रकुल प्रीत सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोंमध्ये तिने स्टायलिश काळ्या ड्रेस परिधान केला.

या फोटोत तिने मोकळ्या केस सोडून हटके पोज दिल्या.

चाहत्यांनी तिच्या या लूकची प्रचंड वाहवा केली आहे.