आलिया-रणवीर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मुळे जोरदार चर्चेत 

बंगाली मुलगी आणि पंजाबच्या मुलाची  लवस्टोरी

आलिया-रणवीरची रोमँटिक केमिस्ट्री

 रणवीर रॉकी रंधावा,आलिया रानीच्या भूमिकेत

आलिया-रणवीरचा रोमान्स चाहत्यांच्या पसंतीस

करणने शेअर केले आलिया-रणवीरचे फोटो 

चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार

चित्रपट 28 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार