रणवीर सिंगचं स्टायलिश फोटोशूट

पर्ल व्हाईट ड्रेसमध्ये हॅन्डसम हंक

व्हाईट फ्रेम ग्लासेसने घातली भर

फॅशनचं फ्युजन करणारा अभिनेता

गळ्यात सोन्याच्या चेन्सने परफेक्ट लूक

रणवीर नेहमीच फॅशन सेन्समुळे चर्चेत 

इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो

चाहत्यांनी केल्या भरभरून कमेंट