रश्मिका मंदाना ही सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तिने छावा, सिकंदर सारख्या सिनेमांमध्ये तिनं काम केलं.

रश्मिका मंदाना आज करोडो तरुणांची क्रश आहे.

तिने नुकतेच आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत तिने काळ्या रंगाचा वेस्टर्न लेहेंगा परिधान केला.

रश्मिकाने  मिनिमल मेकअप करत केस मोकळे ठेवलेत.

या लूकमध्ये ती अतिशय सुंदर अंदाजात दिसून येत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.