रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हुबेहुब तिच्यासारखीच दिसते.
राशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
राशा तिच्या चाहत्यांसाठी तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.
राशाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती किती क्लासी दिसतेय हे तुम्ही पाहू शकता.
राशाचे सौंदर्य पाहून चाहते सोशल मीडियावर तिच्या अभिनय पदार्पणाबद्दल विचारत असतात.
राशा
च्या चाहत्यांचं म्हणणं आहे की,रवीनाची मुलगी सौंदर्याच्या बाबतीत तिला टक्कर देते.
राशाचे इंस्टाग्रामवर 893K हून अधिक फॉलोअर्स आहेत.
राशा अजूनही फिल्मी दुनियेपासून दूर आहे, पण ती अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते
मीडिया रिपोर्ट्सनुसार ती लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.