तेलंगणातील काँग्रेसच्या  विजयाचे नायक

रेवंथ रेड्डींकडून  मुख्यमंत्रीपदाची शपथ 

 पक्षाच्या वरिष्ठांचा  विरोधही झाला

राहुल गांधी यांनी  दिल्या शुभेच्छा

शपथविधीचे  फोटो केले शेअर 

भट्टी विक्रमार्क  झाले उपमुख्यमंत्री

इतर 11 जणांनी घेतली  मंत्रीपदाची शपथ

सोनिया गांधी ते अनेक  कॉंग्रेस नेत्यांची हजेरी