रिंकू राजगुरू ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
रिंकूने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.
रिंकू राजगुरुचा महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग आहे.
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
आताही तिने चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील फोटो शेअर केले.
तिला अशा चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
या पुरस्कार सोहळ्यासाठी तिने सोनेरी रंगाची साडी घातली.
साडीतील लूकवर गुलाबी रंगाचा फूल स्लीव्ह ब्लाऊज घातला.