रिंकू राजगुरू ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
रिंकूने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.
रिंकू राजगुरुचा महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग आहे.
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
नुकतेच रिंकूने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले.
या फोटोत रिंकूने तपकिरी गडद रंगाची बनारसी साडी नेसली.
साडीतील लूकवर नेकलेस, कानातले, मॅचिंग बांगड्या घातल्या.
या फोटोत रिंकून केसात गजरा माळलेला दिसत आहे.
चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होतोय.