सिनेसृष्टीत रिंकू राजगुरुने मोठं नाव कमवलयं

मराठमोळ्या साजमध्ये रिंकू सुंदर दिसतेयं

सोशल मीडियावर रिंकू नेहमीच सक्रिय असते

सैराट चित्रपटाने तिला ओळख मिळवून दिलीयं

बॉलिवूडच्या झूंड चित्रपटातही तिने काम केलं