बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रिताभरी चक्रवती

तिने अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केलीयं

तिने पांढऱ्या साडीवरचे फोटो शेअर केलेत

चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंटचा वर्षावर केलायं

तिने 'नंदिनी' वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारलीयं