सिंह साब द ग्रेट या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

सिंह साब द ग्रेट या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

उर्वशी सोशल मीडियावर सतत आपले फोटो शेअर करत असते.

नुकतीच उर्वशीने कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली.

यावेळी तिने पिंक रंगाचा गाऊन परिधान केलेला होता..

या गुलाबी गाऊनला चारही बाजूंनी फेदर लावलेले होते.

तिच्या सौदर्यांने आणि फिगरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

उर्वशीचे हे हॉट  फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.