सई मांजरेकरने सिनेसृष्टीत आपली स्वत:ची ओळख तयार केली.
सईने ‘दबंग ३’चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
याशिवाय ती अंतिम द फायनल ट्रूथ या चित्रपटातही दिसली होती.
सई मांजरेकर सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोंमध्ये जीन्स आणि लेदर जॅकेट परिधान केले आहे.
या फोटोशूटमध्ये सई मांजरेकर खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.