मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सई ताम्हणकरचं नाव घेतलं जातं.

हिंदी सिनेसृष्टीतही तिने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

बोल्ड अभिनेत्री म्हणून सईची ओळख आहे.

ती मनमोहक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करते.

सईने नुकतेच सुंदर फोटो शुट केले. यात तिने लाल रंगाचा रेट्रो स्टाईलचा ड्रेस घातला.

या लुकमध्ये सई अतिशय सुंदर दिसत असून या फोटोंवर  कमेंटचा वर्षाव होत आहे.

सई एका चित्रपटासाठी २० ते २५ लाख रुपये इतकं मानधन घेते.