मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर

सईने नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं

सई ताम्हणकर  सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते

सई सध्या डब्बा कार्टेल वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे

या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी सईने हटके लूक  केला होता

सईने काळा टॉप, जॅकेट, तपकिरी रंगाची पॅण्ट घातली

या फोटोंमध्ये सई ताम्हणकर अतिशय हॉट दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय