मराठी सिने विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर

सईने नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

सई ताम्हणकर ही  सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोमध्ये सई ताम्हणकरने हाय स्लीट स्कर्ट परिधान केला.

यासोबत तिने चंदेरी रंगाचा ब्लाऊन देखील घातला आहे.

मोकळे केस, मॅचिंग ज्वेलरी, डार्क मेकअपमध्ये सई सुंदर दिसतेय.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.