धुलीवंदननिमित्त अभिनेत्रींचा कलरफुल अंदाज  

संस्कृती बालगुडे रंगली धुळवडीच्या रंगात 

होळी आणि धुळवडीच्या दिल्या शुभेच्छा 

संस्कृती एक अभिनेत्री आणि डान्सर

लगीन या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण

इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय असते

ती आरोग्याविषयी खूपच जागरुक आहे

लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार