मराठी सिने सृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे

संस्कृती ही उत्तम अभिनेत्री तर आहेच, शिवाय ती डान्सरही आहे

संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही संस्कृती तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे

नुकतेच संस्कृतीने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोंत संस्कृतीने पिस्ता रंगाची पोल्का डॉट साडी घातली.

पांढऱ्या रंगाचा फुल स्लीव्ह ब्लाऊज तिने या साडीवर घातला

संस्कृतीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.