मराठी सिने सृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे
अभिनयानं, निखळ सौंदर्यानं तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
संस्कृती ही उत्तम अभिनेत्री तर आहेच, शिवाय ती डान्सर आहे
'पिंजरा' मालिकेतील आनंदी भूमिकेमुळे ती घराघरांत पोहचली.
संस्कृती बालगुडे सोशल मीडियावरही कायम सक्रीय असते.
आताही आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने चंदेरी (सिल्व्हर) रंगाची साडी नेसली.
यावेळी संस्कृती बालगुडेने आपल्या नाकात नथही घातली.