सारा अली खान ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
सारा ही बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची कन्या आहे.
तिने अल्पावधीतच इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली.
साराने नुकतेच लाल रंगाच्या जम्प सूटमधील फोटो शेअर केले.
लाल जम्प सूटमध्ये साराने वेगवेगळ्या पोझेस दिल्या आहेत.
तिने केसांची 'हाफ टाय हाफ ओपन' अशी हेअरस्टाईल केली
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.