सावनी रविंद्र सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करत असते.
सावनीने आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे.
‘बार्डो’चित्रपटातील गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
आपल्या गाण्यासोबतच क्लासी लूकमुळेही सावनी चर्चेत असते.
आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.
या फोटोत तिने हिरव्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केलाय
यावर तिने हिरवा डिझायनर ब्लाऊज, ओढणी, लेहेंगा घातला.
हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि बोटात अंगठी घातली