छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी अभिनेत्री सायली संजीव

सायली सोशल मीडियावर अधिक सक्रीय असते

सायलीचं मनमोहक रुप नेहमीच सगळ्यांना घायाळ करणार आहे.

नुकतेच सायलीने महाराष्ट्र दिनानिमित्त फोटोशुट केलं आहे.

या हिरव्या पैठणीत ती अतिशय सुंदर दिसत आहे.

नुकताच तिला फिल्मफेअर अवार्ड देखील मिळाला आहे.