फिश टेल गाउनमधील मलायकाला पाहून वातावरण तापलं

गोल्डन,  सिल्व्हर मिक्स कलरच्या गाऊनमध्ये मलायका दिसतेय

मलायका अरोरा फिश कट गाऊनमध्ये अतिशय बोल्ड दिसतेय.

मलायकाची ही बोल्ड स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

मलायकाची ही बोल्ड स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

मलायकाचा सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोअर्स आहे.

सुमारे 19 दशलक्ष लोक तीला इन्स्टावर फॉलो करतात.