आत्तापर्यंत अनेक चंद्रयान चंद्रावर लॅंडिंग करण्यात फेल ठरले.

रशियाचे लुना-25 स्पेसक्राफ्टचे चंद्रावर क्रॅश लँडिंग झालं आहे.

चंद्रावर आत्तापर्यंत अनेक मोहिमा अयशस्वी ठरल्या आहेत.

11 एप्रिल 2019 रोजी इजराइलचे बेयरशीट लॅंडर चंद्रावर उतरण्यात फेल ठरलं

आता चंद्रावर लॅंड करणाऱ्या चंद्रयान-3 कडे सर्वांचं लक्ष लागलंय