शहनाज गिलने आता बॉलीवूडमध्येही आपला जम बसवला.

शहनाजला ‘बिग बॉस’ १३ व्या पर्वामुळे लोकप्रियता मिळाली.

तिने किसी का भाई किसी की जान चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

शहनाज गिल  सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्ट्राग्रामवर शेअर केले आहेत

यात तिने फ्लॉरल डिझाईनची साडीचे परिधान केलेली आहे.

या सोनेरी रंगाच्या साडीसोबत  व्ही शेपचा ब्लाउज मॅच केला.

Fill in some text

शहनाजने ग्लॅम मेकअप, ग्लॉसी लिपस्टिकसह लूक पूर्ण केला