शिवाली परब,अभिजित अमकरचा नवा म्युझिक व्हिडीओ...  

सप्तसूर म्युझिकतर्फे मासोळी ठुमकेवाली नवा म्युझिक व्हिडिओ लॉन्च

शिवाली परब आणि अभिजित अमकर गाण्यात दिसणार  

ठेका धरायला लावणारं हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर पाहता येणार

मराठी गाण्यांमध्ये कोळी गीतांचं वेगळंच महत्त्व आहे

उत्तम शब्दांकन असलेलं हे गाणं प्रत्येकालाच ताल धरायला लावणारं आहे.

इंस्टाग्रामवर शिवालीची फॅन फॉलोविंग खूपच जबरदस्त आहे.